LOADING...

Marathi
Department

About
Department

मराठी विषयाची सुरुवात १९९४ पासून झली . मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असली तरी ,महाविद्यालयात हा विषय सुरुवाती पासूनच सामान्य स्तरावर सुरु करण्यात आला . सध्या हा विषय वाणिज्य व कला या शाखांना शिकवला जातो .

Objective:

  1. मानवी जीवन व मूल्यांची जोपासना करणे, साहित्याविषयी आवड निर्माण करणे.
  2. भाषा कौशल्य विकसित करणे.
  3. विद्यार्थीनीना विषयाची आवड निर्माण होण्यासाठी सुसज्य ग्रंथालय आहे .त्यात विद्यार्थिनी वृत्तपत्र, मासिके ,साप्ताहिके ,दिवाळी अंक वाचतात , तसेच विद्यार्थीनीना काही महत्वाचे चित्रपट दाखवले जातात. तसेच अभ्याससहली काढल्या जातात. त्यानुरूप कार्यक्रम घेतले जातात.

Programs:

Undergraduate Courses

Course Name Eligibility Duration of Course Intake Strength
B.A. 12th pass 3 Years 120
B.COM. 12th Pass 1 year 120